महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे केलेले संबोधन आणि त्यानंतर केंद्र व राज्यातील संघर्ष विकोपाला जाऊन तो ट्विटरवर आल्याचे दिसून येतो. यामध्येच तीन महत्त्वाच्या पक्षांनी मिळून महाराष्ट्रात स्थापन केलेल्या सत्तेसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य समोर आले आहे.